देवू मदतीचा हात हाती…
जुळवू मानुसकीची नवी नाती…
आपला खारीचा वाटा देऊनी…
उजळवू मानवतेच्या फुलवाती.
जुळवू मानुसकीची नवी नाती…
आपला खारीचा वाटा देऊनी…
उजळवू मानवतेच्या फुलवाती.
बालदिना निमित्ताने संस्थे तर्फे बालरत्न पुरस्कार देताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष.
विधी व न्याय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मा.श्री.बी.जी.कोळसे पाटील(माजी न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय) तसेच आदिवासी कल्याणकारी योजना आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मा.सौ.सुमन कोळी (अध्यक्ष आदिम विकास राज्य महिला प्रमुख) संस्थे तर्फे यांना सन्मानचिन्ह देताना.