|| निस्वार्थ कर्म हेच सर्वश्रेष्ठ आचरण ||
आयुष्याच्या सांदीतून दिसलेले जग होते.
चिपाडाच्या आडोशाने लिपलेले जग होते.
भेदरलेल्या नजरेला गवसले असे काही
प्रकाशाचा किरण देऊन टिपलेले जग होते.
मतिमंद मुलींना, दिव्यांग मुलांना अन्न-धान्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले तसेच त्यांना निवा-यासाठी ग्रीन कपडा, वाफेसाठी नेब्युलायझर देण्यात आले.
उमळत्या कळ्यांना फुलावे वाटते..
असो आम्ही मंद मतीने जरीही..
आम्हालाही तुम्हासम बहरावे वाटते
जशी भूक तुम्हा प्रेम भावनेची
भुकेल्या आम्हीही हे सांगावे वाटते..
असो आम्ही मंद मतीने जरीही..
आम्हालाही तुम्हासम बहरावे वाटते
जशी भूक तुम्हा प्रेम भावनेची
भुकेल्या आम्हीही हे सांगावे वाटते..